Complaint filed by | |
Complaint filed on | September 15th, 2024 |
Complaint filed against | इमिग्रेशन् काऊंटर वरी फलक |
- Text of Complaint by देवेंद्र शिंदे
इमिग्रेशन् काऊंटर वर माहिती फक्त इंग्रजी मध्ये दाखली जाते, उदाहरण All Passengers व इतर माहिती, आता हि माहिती डिजिटल फलकावर दाखवली जाते तर ती मराठी व हिंदी या भाषेत पण दाखवावी हि विनंती.
धन्यवाद देवेंद्र शिंदे
हिंदी मराठी मध्ये माहिती हवी
- Loss of luggage bag
- Investigation about Dr. Mrs. Maya Stratford at Mumbai airport