हिंदी मराठी मध्ये माहिती हवी

इमिग्रेशन् काऊंटर वर माहिती फक्त इंग्रजी मध्ये दाखली जाते, उदाहरण All Passengers व इतर माहिती, आता हि माहिती डिजिटल फलकावर दाखवली जाते तर ती मराठी व हिंदी या भाषेत पण दाखवावी हि विनंती. धन्यवाद देवेंद्र शिंदे