छत्रपती शिवाजी महाराज स्मारक

माफ करा पर्वा मी कामा निमित्ताने विमानतळावर आलो होतो तेथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचा गळ्यातील फुलांचा हार अत्यंत वाईट परिस्थितीत दिसण्यात आला मी आपणास हात जोडून विनंती करतो की आपण या कडे लक्ष द्यावे